मुंबई : राकेश झुनझूनवाला यांनी खरेदी केलेल्या कंपनीचे शेअर्स डॉली खन्ना आणि आशिष कचोलिया या दिग्गजांनी देखील घेतल्याचे जूनच्या तिमाही केलेली होल्डिंग आता पुढे येत आहे. राकेश झुनझूनवाला यांनी खरेदी केलेल्या शेअर्सचे पहीले नाव आहे Edelweiss Financial Services.
या कंपनीत राकेश झुनझूनवाला यांनी 0.4 टक्क्यांची भागीदारी वाढवली असून त्यांच्याकडे कंपनीची 1.6 टक्क्यांची भागीदारी आहे. Edelweiss Financial Services या कंपनीच्या शेअर्स इंट्राडेमध्ये सुमारे 9 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. राकेश झुनझूनवाला यांच्या खरेदीकडे गुंतवणूकदारांचे सतत लक्ष असते.
सलग तिसऱ्या आठवड्यातही भारतीय शेअर बाजारात तेजी कायम
2 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सकारात्मक तेजी दिसून आली. सलग तिसऱ्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक...