घसरणीनंतर शेअर मार्केट सावरले ; आजचे मार्केट कसे राहिले ?

बुधवारी सेन्सेक्समध्ये 214 अंकांची वाढ झाली, तर निफ्टी 42 अंकांच्या मजबूतीसह बंद झाला. सेन्सेक्स 58,350.53 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 17345.45 अंकांवर उघडून 17,388.15 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

काही काळ बाजारात विक्री दिसून आली पण अखेर ती सुरक्षितपणे बंद झाली. दरम्यान, बाजारात अशीही बातमी आली होती की Uber ने Zomato मधील 7.8% स्टेक विकला आहे. असे सांगण्यात येत आहे की उबरने झोमॅटोमधील आपला हिस्सा 50.44 रुपये प्रति शेअर या दराने विकत घेतला आहे.

https://tradingbuzz.in/9735/

जॉईन Trading Buzz
Exit mobile version