Tag: #q4 result

खूषखबर; या 5 कंपन्यांनी Q4 निकालांसह चांगली बातमी दिली, बंपर डिव्हीडेंट जाहीर केला..

ट्रेडिंग बझ - शेअर बाजारात Q4 निकालांचा हंगाम सुरू आहे. मार्च तिमाहीच्या निकालांसोबत कंपन्या ( डीव्हीडेंट) लाभांशही जाहीर करत आहेत. ...

Read more

या कंपनीचे शेअर्स ₹1500 वर गेले, आता कंपनी तब्बल 1090% डिव्हिडेन्ट देत आहे.

फूटवेअर कंपनी बाटा इंडियाचे शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बाटा इंडिया आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत लाभांश (डिव्हिडंड) देणार ...

Read more

चौथ्या तिमाहीत या 5 कंपन्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले असूनही तज्ञ खरेदीचा इशारा देत आहेत !

BSE 500 मध्ये समाविष्ट असलेल्या व्होडाफोन-आयडिया, सन फार्मा, इंटरग्लोब एव्हिएशन, टाटा मोटर्स आणि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी या पाच कंपन्यांनी ...

Read more

150 कोटींचा नफा झाल्यामुळे ही कंपनी चक्क 1650% डिव्हिडेन्ट देत आहे..

Piramal Enterprises Limited (PEL) ने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशच्या रूपात एक मोठी भेट देणार आहे. पिरामल एंटरप्रायझेसने म्हटले आहे की त्यांच्या ...

Read more

एअरटेल कंपनीला सगळ्यात मोठा नफा झाला , कंपनी हा नफा वितरित करणार..

दिग्गज दूरसंचार कंपनी एअरटेलने जानेवारी-मार्च 2022 तिमाहीत 2007.8 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ...

Read more