पीएम जन धन खाते: हे काम लवकरात करा नाहीतर खूप मोठे नुकसान होईल !..

प्रधानमंत्री जन धन योजनेच्या खातेदारांसाठी केंद्र सरकारने एक आदेश काढला आहे, ज्याची पूर्तता खातेदारांनी न केल्यास त्यांना 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते. यासाठी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागणार नाही.

तुम्हाला 1.30 लाख रुपये केव्हा मिळतील ?

केंद्र सरकारकडून जन धन योजनेच्या खातेदारांसाठी अनेक सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये एक लाख रुपयांचा अपघाती विमाही दिला जातो. पण जर तुम्ही तुमचे खाते आधार कार्डशी लिंक केले नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. याशिवाय तुम्हाला या योजनेअंतर्गत 30,000 रुपयांचे अपघाती मृत्यू संरक्षण देखील दिले जाते.

तुमचे खाते आधारशी कसे लिंक करावे जाणून घ्या..

1 तुम्ही बँकेला भेट देऊन तुमचे खाते आधारशी लिंक करू शकता.

2 यासाठी तुम्ही बँकेच्या पासबुक आणि आधार कार्डची फोटो कॉपी बँकेत घेऊन जा.

3 अनेक बँका आता एसएमएसद्वारे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करू शकतात.

4 तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्ड आणि पासबुकमध्ये दिलेल्या सारखाच आहे हे तुम्ही लक्षात ठेवावे.

याशिवाय तुम्ही एटीएममध्ये जाऊन बँक खाते आधार कार्डशी लिंक करू शकता.

ही कागदपत्रे सोबत ठेवा –

या सर्वांशिवाय काही महत्त्वाची कागदपत्रेही तुमच्यासोबत असायला हवीत. तुमच्याकडे आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड, मतदार कार्ड, नरेगा जॉब कार्ड, नाव, पत्ता आणि आधार क्रमांक दर्शविणारे प्राधिकरणाने दिलेले पत्र, खाते उघडण्याच्या साक्षांकित छायाचित्रासह राजपत्रित अधिकाऱ्याने दिलेले पत्र ठेवा..

जॉईन Trading Buzz
Exit mobile version