शिव भारतातल्या 28व्या अध्यायात शिवराय म्हणतात, पैसा पासून पैसा वाढतो, पैसा पासून धर्म ही वाढतो आणि पैसा पासून काम ही प्राप्त होते म्हणुन पैशांची किंमत आहे !
इतर तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जातात की पैसा म्हणजे काही नसते, पैशात काही ठेवले नाही , हे सगळे बोगस गोष्टी आहेत. आजच्या काळात तुम्ही जन्माला आलात पण आयुष्यात केलं काहीच नाही शिवाय 9 ते 6 जॉब , तर तुमच आयुष्य व्यर्थ आहे . श्रीमद भगवद गीते मध्ये श्री कृष्ण म्हणतात काळा नुसार तुम्हाला बदलाव लागत नाहीतर तुमच् आयुष्य व्यर्थ जाईल, याचा अर्थ असा की तुम्ही आयुष्यात काही नवीन काही पुढे जायचे प्रयत्न केले पाहिजे .
आज ची परिस्थिती बघता आपल्याला जॉब सोबत व्यावसाय हाच उपाय दिसतो , तर अस नाहिये तुम्ही बचत करण्यापेक्षा जर गुंतवणूक करा जेणे करून तुम्ही वाचवलेला पैसा वाढत राहील. लक्षात ठेवा पैसा नेहमी पैश्या पासून वाढतो, रातोरात कोणी ही श्रीमंत होत नसत . तुम्हाला संयम ठेवून वाट बघण्याची गरज असते. कोणत्याही गोष्टी चे ग्राहक बनण्यापेक्षा त्या गोष्टी चे मालक बनणे पसंत करा. स्वप्नं ही नेहमी मोठी असली पाहिजे. पैसा येण्याचे 3 4 मार्ग हवे ,तुम्ही कधीच फक्त एका मार्गाने पैसे कमवून श्रीमंत नाही होऊ शकत. आणी गुंतवणूक कशी करायची, या साठी मनाच्या शक्तींना कसे उत्तेजित करायचे, संयम कसा ठेवायचा हे सगळ आम्ही आमच्या फ्री शेअर मार्केट च्या कोर्स मध्ये सांगणार आहोत तरी लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या, तसेच तुम्ही आमच्या यूट्यूब चैनल वर पण जाऊन शेयर मार्केट व गुंतवणूक कशी करता हे शिकू शकतात. खाली लिंक दिलेल्या आहेत.