Tag: #bank

या बँकेच्या ग्राहकांच्या खिशाला बसणार चोट ..

कॅनरा बँकेने मंगळवारी वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जासाठी किरकोळ खर्च निधी (MCLR) आधारित कर्ज दरात 0.15 टक्क्यांपर्यंत वाढ केली. बँकेने मंगळवारी शेअर ...

Read more

बिझनेस लोन घेता आहे ? तर मग ह्या 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या ..

नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक भांडवल ही पहिली अट आहे. विविध बँका आणि इतर वित्तीय ...

Read more

बँकांनी एटीएम नेटवर्क वाढवण्यास सुरुवात केली, याचा तुम्हाला कसा फायदा होईल ?

दोन वर्षांनंतर बँकांनी पुन्हा एकदा विस्तारीकरणाचे काम सुरू केले आहे. प्रत्येक बँक मग ती सरकारी असो वा खाजगी, आपले एटीएम ...

Read more

तुम्हालाही ह्या नावाने येतोय का ‘हा’ मेसेज ? एका चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होईल ..

सध्या देशाच्या विविध भागात अनेक ग्राहकांना एसबीआयच्या नावाने मेसेज येत आहेत. ग्राहकांना पाठवल्या जाणाऱ्या मेसेजमध्ये त्यांना सांगण्यात येत आहे की ...

Read more

सावधान! बाहेरील देशातील सायबर गुन्हेगार आपल्या बँकेत ऑनलाईन डाका टाकत आहेत …

आखाती देशांमध्ये बसलेले दुष्ट सायबर गुन्हेगार इथल्या लोकांची खाती रिकामी करत आहेत. अश्याच एका मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या तरुणाच्या खात्यातून ...

Read more

क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्स वर ईडी ची कारवाई , अनेक ठिकाणी छापे

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) क्रिप्टो फर्म वझीरएक्सच्या संचालकाच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यासोबतच ईडीने त्यांच्या खात्यात पडून असलेली 64.67 कोटी ...

Read more

ATMमधून पैसे निघाले नाही मात्र खात्यातून पैसे कापले गेले! पैसे परत कसे मिळवायचे ?

आजच्या काळात एटीएम मशीन ही आजच्या लोकांची गरज बनली आहे. बँकेच्या लांबलचक रांगेत उभे राहण्याऐवजी लोक एटीएममधून झटपट पैसे काढतात. ...

Read more

केंद्राचा मोठा निर्णय! जर कुटुंबातील कोणाचेही HDFC,ICICI आणि Axix बँकेत खाते असेल तर ही बातमी नक्की वाचा…

खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये, केंद्राने HDFC, ICICI आणि Axis बाबत मोठा निर्णय घेतला आहे. बँकांच्या खासगीकरणाची प्रक्रियाही लवकरच सुरू होत आहे. ...

Read more

या पाच बँका एका वर्षाच्या एफडी वर 6% व्याज देत आहेत ; त्वरित लाभ घ्या..

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जूनमध्ये रेपो रेट दर वाढवले ​​होते. तेव्हापासून बँका मुदत ठेवींच्या दरात सातत्याने वाढ करत आहेत. ...

Read more
Page 4 of 18 1 3 4 5 18