नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) आणि BSE आज म्हणजेच शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त बंद राहतील.
धातू आणि सराफासह घाऊक कमोडिटी मार्केट देखील बंद राहतील. फॉरेक्स आणि कमोडिटी फ्युचर्स मार्केटमध्ये ट्रेडिंग देखील होणार नाही.
यापूर्वी, 18 नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स 433.05 अंकांनी किंवा 0.72% घसरून 59,575.28 वर बंद झाला, तर निफ्टी 133.90 अंकांनी किंवा 0.75% घसरून 17,764.80 वर बंद झाला.