Free Course

TradingBuzz Share Market Free Course

शेअरमार्केटची मुलभूत माहिती

  • स्टॉक / शेअर मार्केट म्हणजे काय?
  • डिमैट एकाउंट चा वापर कसा होतो.
  • मार्केटकैप आणि डिविडेंट याची संकल्पना.
  • कैंडल ची मूलभूत माहीती.
  • एनालिसिस चे प्रकार.
  • स्टॉपलॉस व टारगेट कशे लावायचे.
  • मार्जिन आणि लिवरेज म्हणजे काय?
  • वॉल्यूम चे महत्व.

टेक्निकल एनालिसिस

  • टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय.
  • रेजिस्टेंस आणि सपोर्ट याची संकल्पना.
  • कैंडलस्टिक पैटर्न्स.
  • ट्रेंड आणि पैटर्न्स चे प्रकार.
  • इंडीकेटर्स चा वापर.

फंडामेंटल एनालिसिस.

  • फंडामेंटल चे प्रकार.
  • कंपाउंडिंग म्हणजे काय.
  • स्क्रीनर चा वापर.
  • इंट्राडे ची स्ट्रेटेजी.
[wpforms id="416"]

Trading Buzz ने मला बेसिक ते ऍडव्हान्स लेवल तर शिकवलेच पण फंडामेंटल सुद्धा शिकायला मिळाले. मला पाहिले स्टॉक मार्केट च काहीच ज्ञान नव्हते पण जेव्हा मी हा कोर्स केला तेव्हा मला सर्व माहिती मिळाली आणि मी आता रोज intraday करतो.                                 -ओम नेवे(CA)

शेअर मार्केट विषयी चे ज्ञान (अभ्यास) मला खूप फायदेशीर ठरते आहे …आणि याचा मला पुढील आयुष्यात पण खूप उपयोग होणार आहे .. ट्रेडिंग बझ् प्लॅटफॉर्म खरंच खूप धन्यवाद!👍

                       -मयूरी(विद्यार्थिनी)

मी या कोर्सचा खरोखर आनंद घेतला. माझ्या शंका त्वरित सोडवल्या गेल्या. शिकवन्यची शैली देखील अनोखी आणि कंटाळवाणी नव्हती. मला प्रत्येक सत्र खरोखरच समजले. हा कोर्स खरोखर उत्तम होता.

                              -निलेश पाटील