Jain Irrigtion

जळगावची केळी’ पोस्ट पाकिटाचे गांधी उद्यानात आज प्रकाशन

जळगाव, दि. 10 -जळगाव येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवार दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जागतिक टपाल दिनाच्या...

Read more

डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन

जळगाव, दि. 10-जळगाव येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवार दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जागतिक टपाल दिनाच्या औचित्याने...

Read more

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

जळगाव दि. १०- मलेशिया येथील लांगकवी येथे ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झालेल्या आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन...

Read more

“हाऊ गांधी कम्स अलाइव्ह”मध्ये संगीत कार्यशाळा संपन्न

जळगाव दि.9- संगीतामध्ये ज्याप्रमाणे साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचप्रमाणे गांधीजींच्या जीवनाचा साधना अविभाज्य घटक होता. समाजाला सोबत नेण्याची ताकद कलाकाराच्या...

Read more

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने आज संगीत विषयावर व्याख्यान व कार्यशाळा

जळगाव, दि. 08- गांधी रिसर्च फाऊंडेशन व इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती व भारतीय...

Read more

भारतीय मानसिकता परिवर्तनाची ताकद गांधी विचारातच

जळगाव, दि. 6-राजकीय स्वातंत्र्याबरोबरच पूर्ण स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची गरज, त्याचप्रमाणे भारतीय परंपरांचा डोळस अभ्यास भारतीयांचे मानसिक परिवर्तन घडवून आणेल...

Read more

ग्रामविकासाला चालना देणाऱ्या गांधीजींच्या रचनात्मक कार्यावरील प्रदर्शनाचे उद्घाटन

जळगाव दि.4- ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी कौशल्याला मूल्य कमी असेल असे वाटत असताना, महात्मा गांधीजींनी शिकविलेल्या रचनात्मक कार्यामुळे तंत्रज्ञानाला जोडून...

Read more

जळगांव जिल्ह्याचा १९वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

जळगाव दि.०४- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी ०२ ऑक्टोबर २०२२...

Read more

भव्य अहिंसा सद्भावना शांती यात्रा उत्साहात

जळगाव, दि. 2- साधन, साध्य, सुचिता, वैश्विकवृत्ती, सेवाभाव हे संस्कार महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांचे, वैश्विकता असलेल्या...

Read more

तायक्वांदो राज्य संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करणार – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

जळगाव दि ०२- 'मि सुद्धा खेळाडु असुन तायक्वांदो संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. तायक्वांदो खेळातील...

Read more
Page 40 of 46 1 39 40 41 46