Market

शेअर मार्केट मध्ये ही चूक केली तर पडेल महागात, लुटले जाल..

शेअर मार्केट मध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे रातोरात करोडपती होण्याचे स्वप्न असते. पण या हव्यासापोटी ते कष्टाची कमाई गमावतात. अशा...

Read more

राकेश झुनझुनवाला यांचा हा टाटा गृप चा आवडता शेअर रॉकेट सारखा धावणार, एका वर्षात ₹2900 पर्यंत जाईल..

तुम्ही टाटा च्या शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधत असाल, तर तुम्ही टायटनच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. वास्तविक, एमके ग्लोबल टाटा समूहाची...

Read more

अदानी कंपनी देत ​​आहे छप्परफाड परतावा,चक्क अडीच महिन्यात पैसे तिप्पट..

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणारेही श्रीमंत होत आहेत. सुमारे 3 महिन्यांपूर्वी शेअर बाजारात सूचिबद्ध...

Read more

IT कंपनी Mindtree Q3 चा तगडा नफा, कंपनी सगळ्यात जास्त डिव्हिडेन्ट देणार…

आयटी कंपनी माइंडट्रीने सोमवारी चौथ्या तिमाहीचे (जानेवारी-मार्च) निकाल जाहीर केले. माइंडट्रीचा निव्वळ नफा वर्ष-दर-वर्ष आधारावर (YoY) 49% वाढून तिमाहीत 473...

Read more
IPO पूर्वीही तुम्ही कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकता,खरेदी करण्याचे हे 5 मार्ग जाणून घ्या..

IPO पूर्वीही तुम्ही कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकता,खरेदी करण्याचे हे 5 मार्ग जाणून घ्या..

IPO येण्यापूर्वीच तुम्ही अनलिस्टेड शेअर्स खरेदी करून खाजगी कंपनीत गुंतवणूक करू शकता. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे...

Read more

राकेश झुनझुनवाला यांनी टाटा ग्रुपच्या या कंपनीतील शेअरहोल्डिंग्स कमी केले..

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी आर्थिक वर्ष 2022 च्या मार्च तिमाहीत टायटनमधील त्यांचा हिस्सा कमी केला आहे. टायटन लिमिटेड ही...

Read more

फ्युचर रिटेलने ह्या आठवड्यात शेअर्सहोल्डरांची बैठक बोलावली आहे, अमेझॉनचा विरोध नाकारला ! नक्की काय होणार ?

किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्यूचर रिटेल लिमिटेडने शुक्रवारी सांगितले की, पुढील आठवड्यात त्यांच्या शेअर्सहोल्डर आणि कर्जदारांची बैठक राष्ट्रीय कंपनी कायदा...

Read more

दीर्घ विकेंडनंतर सोमवारी मार्केट उघडल्यावर शेअर मार्केटवर दबाव असेल का ? तज्ञांचे मत जाणून घ्या…

भारतीय शेअर मार्केटचा बेंचमार्क NSE निफ्टी50 निर्देशांक बुधवारी 0.31% घसरून 17,475.65 वर बंद झाला. S&P BSE सेन्सेक्स 0.41% घसरून 58,338.93...

Read more

श्रीलंकेने उचलले कठोर पाऊल, पुढील आठवड्यात पाच दिवस शेअर मार्केट बंद ,असे का झाले असावे !

कोलंबो स्टॉक एक्स्चेंज, गंभीर आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेच्या शेअर बाजारातील व्यवहार आठवडाभरासाठी बंद राहणार आहेत. श्रीलंका...

Read more

मेटल कंपन्यांच्या व्हॉल्यूममध्ये वाढ दिसू शकते ! मार्जिन दबावाखाली राहू शकतात !

बाजार तज्ञांचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत, फेरस आणि नॉन-फेरस धातू कंपन्यांच्या महसुलात वर्ष-दर-वर्ष आधारावर मजबूत...

Read more
Page 80 of 134 1 79 80 81 134