प्रोफेसर डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील यांचे निधन
April 3, 2025
03:16 PM IST https://twitter.com/CNBCTV18Live/status/1560189746588323840?s=20&t=-qmJsrLyk-L8wh2KibwmfA 03:05 PM IST India VIX जवळजवळ सपाट अस्थिरता निर्देशांक, भारत VIX मोठ्या प्रमाणावर 17.68 स्तरांवर सपाट...
जळगाव दि. 15 - गांधी रिसर्च फाऊंडेशन जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम सदैव सुरू असतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव...
महात्मा गांधी उद्यानात उद्घाटन; आज गांधी तीर्थ खुलेजळगाव दि. 14 - भारतावर ब्रिटिशांनी केलेल्या अन्याय अत्याचाराविरूध्द स्वातंत्र्य सैनिकांनी चळवळ, आंदोलनांच्या...
उद्या भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर राष्ट्रध्वज फडकावतील आणि सलग नवव्यांदा राष्ट्राला...
जळगाव, दि. 13 : - आचार्य अत्रे हे साहित्य, नाट्य, चित्रपट, उद्योग, वक्तृत्व असा सर्वच क्षेत्रांतील सार्वभौम उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते....
लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौकसह महापुरूंषांच्या १९ पुतळ्यांसह, दोन उद्यांनाचा समावेश जळगाव दि.13 प्रतिनिधी- स्वातंत्र्याचा इतिहास हा बलिदान आणि शौर्याचा आहे. स्वातंत्र्यविरांच्या पराक्रमाच्या या गाथेचे स्मरण करीत समतेसोबतच विश्वशांतीचा संदेश देणारी विशेष सजावट चौकांमध्ये करण्यात आली आहे. तिरंग्यातील शौर्य, शांती, त्यागाच्या तिनही रंगाच्या विद्युत रोषणाईने जळगाव शहर उजाळुन निघाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे आकर्षक रंगसंगती असणारी विद्युत रोषणाई केली आहे. यात शहरातील राष्ट्रीय महापुरूषांच्या १९ पुतळ्यांसह, लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक यासह महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान यांचा समावेश आहे. यातुन शहरवासियांच्या मनात राष्ट्राभिमानाचा जागर होत आहे. जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे शहरातील चौकांवर विशेष सजावटींसह प्रबोधनात्मक संदेश दिले आहे. यातून राष्ट्रीय एकात्मेची जाणिव निर्माण होत आहे. काव्यरत्नावली चौकात विशेष सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक याठिकाणीही विद्युत रोषणाईतुन राष्ट्रभक्तीचा जागर केला आहे. महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई शहरातील १९ सार्वजनिक स्थळी असलेल्या राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई केली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाराणा प्रताप पुतळा, महात्मा गांधी पुतळा, पंडीत जवाहरलाल नेहरू पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लाल बहादूर शास्त्री पुतळा, नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा, स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर पुतळा, शाहिर अण्णाभाऊ साठे पुतळा, सानेगुरूजी पुतळा, स्व. जेठमल स्वारस्वत स्तंभ, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, संत गाडगे बाबा पुतळा, धनाजी नाना पुतळा, महर्षी वाल्मीक पुतळा, कवयित्री बहिणाबाई पुतळा, संत जगनाडे महाराज पुतळा, नवल स्वामी महाराज पुतळा या पुतळ्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई केली आहे.
SBI सह देशातील 3 प्रमुख बँकांनी ग्राहकांच्या ठेवींवर म्हणजेच मुदत ठेवींवर व्याज वाढवले आहे. ही वाढ वेगवेगळ्या कालावधीसाठी करण्यात आली...
कंपनी आस्थापनांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकणार जळगाव दि.13 प्रतिनिधी - 'आपल्या मातृभूमिला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारत पेटून...
तुम्हीही वेळोवेळी शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वास्तविक,...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) चे अध्यक्ष विजय सिंघल यांनी ग्राहकांना रूफटॉप सोलर योजनेंतर्गत देण्यात आलेल्या लाभांचा लाभ...