RBI ने पुन्हा दिला सामान्य जनतेच्या खिशाला फटका..

रिझर्व्ह बँकेने आज पतधोरण जाहीर करण्यापूर्वी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जागतिक चलनवाढीबाबत चिंता व्यक्त केली. यानंतर त्यांनी रेपो दरात 0.50 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. रेपो दर आता 4.90 वरून 5.40 टक्के झाला आहे. समितीने एकमताने हा निर्णय घेतल्याचेही दास यांनी सांगितले. तुमच्या कर्जाचा EMI वाढेल :- Related articles महाराष्ट्रात 84% स्ट्राइक रेटसह भाजपची … Continue reading RBI ने पुन्हा दिला सामान्य जनतेच्या खिशाला फटका..