या दोन कंपन्यांवर सेबी कारवाई करणार ; मालमत्तांचा लिलाव होणार आहे, काय आहे प्रकरण ?

बाजार नियामक सेबीने सोमवारी सांगितले की ते गुंतवणूकदारांकडून, बेकायदेशीरपणे जमा केलेले पैसे वसूल करण्यासाठी मेगा मोल्ड इंडिया आणि रीमॅक रियल्टी इंडिया या दोन कंपन्यांच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहेत. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) जाहीर सूचनेमध्ये म्हटले आहे की या दोन कंपन्यांच्या एकूण चार मालमत्तांचा लिलाव केला जाईल ज्यासाठी राखीव किंमत 4.05 कोटी रुपये … Continue reading या दोन कंपन्यांवर सेबी कारवाई करणार ; मालमत्तांचा लिलाव होणार आहे, काय आहे प्रकरण ?