महत्त्वाचे ;निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तुमचे मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक करा, तारीख जाहीर..

भारतीय निवडणूक आयोग (ECI) 1 ऑगस्टपासून मतदार ओळखपत्राला आधारशी लिंक करण्याची मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करणे तसेच त्यांची ओळख पटवणे हा आहे. निवडणूक आयोग झारखंडने याबाबत ट्विट केले आहे. जर एकच व्यक्ती एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा नोंदणीकृत असेल. … Continue reading महत्त्वाचे ;निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तुमचे मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक करा, तारीख जाहीर..