शेअर बाजाराची जोरदार सुरुवात, बाजारातील तेजी चे 5 कारणे –

सलग दोन दिवस अमेरिकेच्या शेअर बाजारांनी उसळी मारली आहे. गुरुवारीही डाऊजन्स, नॅस्डॅक आणि एस अँड पी तेजीसह बंद झाले, त्यामुळे त्याचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावर दिसत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह उघडले. बीएसईचा 30 शेअर्सचा महत्त्वाचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 400 अंकांच्या उसळीसह 57258 पातळीवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने आजचा व्यवसाय हिरव्या … Continue reading शेअर बाजाराची जोरदार सुरुवात, बाजारातील तेजी चे 5 कारणे –