अदानी गृपचा हा शेअर बनला रॉकेट ; आता शेअर 2600 रुपयांवर जाणार !

अदानी गृपची कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स प्रति शेअर 10 रुपयांनी वाढले आणि ₹ 2,514.05 प्रति शेअर या नवीन 52 आठवड्यांच्या शिखरावर पोहोचले. किंमत 2600 रुपयांपर्यंत पोहोचू शकते :- Related articles महाराष्ट्रात 84% स्ट्राइक रेटसह भाजपची आतापर्यंतची … Continue reading अदानी गृपचा हा शेअर बनला रॉकेट ; आता शेअर 2600 रुपयांवर जाणार !