या कापड कंपनीने चक्क 900% पेक्षा जास्त रिटर्न दिला ; लवकरच बोनस शेअर देखील मिळेल..
वस्त्रोद्योगाशी निगडीत एका स्मॉल कॅप कंपनीने घसघशीत परतावा दिला आहे. ही कंपनी शुभम पॉलिस्पिन लिमिटेड आहे. कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 900% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. शुभम पॉलिस्पिनचे शेअर्स या कालावधीत 22 रुपयांवरून 220 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कंपनीचे शेअर्स 21 जुलै 2022 रोजी 226.20 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. शुभम पॉलिस्पिन आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स … Continue reading या कापड कंपनीने चक्क 900% पेक्षा जास्त रिटर्न दिला ; लवकरच बोनस शेअर देखील मिळेल..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed