Share Split : टाटाची ही कंपनी शेअर्स चे विभाजन करेल, त्वरित लाभ घ्या ..

टाटा गृपची स्टील कंपनी, टाटा स्टील स्टॉकचे विभाजन करणार आहे. याची रेकॉर्ड डेट पुढील आठवड्यात म्हणजे शुक्रवार, 29 जुलै 2022 निश्चित करण्यात आली आहे. टाटा स्टील 1:10 च्या प्रमाणात स्टॉक विभाजित करणार आहे. अलीकडेच, तिमाही निकाल जाहीर करताना, कंपनीने विभाजनाचा(Share Split) उल्लेख केला होता. स्टॉक स्प्लिट म्हणजे काय : – Related articles SEBI ने स्टॉक … Continue reading Share Split : टाटाची ही कंपनी शेअर्स चे विभाजन करेल, त्वरित लाभ घ्या ..