सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका, आजपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ..

घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात बुधवारी प्रति सिलिंडर 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जेच्या किमती वाढल्याने मे महिन्यापासून एलपीजीच्या दरात झालेली ही तिसरी वाढ आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम विपणन कंपन्यांच्या किंमत अधिसूचनेनुसार राजधानी दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1,053 रुपयांवर गेली आहे. पूर्वी ते 1,003 रुपये होते. Related articles SEBI ने … Continue reading सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका, आजपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ..