भारतीय शेतकर्यांच्या सबसीडी विरुद्ध अमेरिकन खासदार थेट WTO
अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडेन यांना 12 अमेरिकन खासदारांनी जागतिक व्यापार संघटना (WTO) मध्ये भारतासोबत चर्चेसाठी औपचारिक विनंती दाखल करण्याचे आवाहन केले आहे. या खासदारांनी भारतातील व्यवसाय पद्धतींवर संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. भारतातील या व्यवसाय पद्धती धोकादायक असून त्याचा अमेरिकन शेतकरी आणि फार्म हाऊसवर परिणाम होत असल्याचा त्यांनी दावा केला आहे. तसेच भारताने सुद्धा WTO … Continue reading भारतीय शेतकर्यांच्या सबसीडी विरुद्ध अमेरिकन खासदार थेट WTO
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed