ONGC आणि Reliance चे शेअर्स का घसरले ?
पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावर (ATF) आता निर्यात कर लागू होणार आहे. याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. पेट्रोल आणि एटीएफच्या निर्यातीवर प्रति लिटर 6 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर कर लावण्यात आला आहे. याचा थेट परिणाम पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या कंपन्यांवर होणार आहे. याशिवाय देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या कच्च्या तेलावर प्रति टन … Continue reading ONGC आणि Reliance चे शेअर्स का घसरले ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed