शेअर बाजार पुन्हा घसरला ! ह्या घसरणी मागचे कारण काय ?
जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांमुळे आज आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार पुन्हा घसरला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही आज लाल चिन्हात बंद झाले आहेत. दिवसभराच्या चढ-उतारानंतर शेअर बाजारात पुन्हा घसरण झाली. आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 8.03 अंकांनी म्हणजेच 0.2% घसरून 53,018.94 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 64.90 अंकांनी म्हणजेच 0.12% घसरून 15,780.25 अंकांवर बंद … Continue reading शेअर बाजार पुन्हा घसरला ! ह्या घसरणी मागचे कारण काय ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed