ब्रेकिंग न्यूज ; मुकेश अंबानींनी त्यांच्या ह्या बड्या कंपनीचा संचालक पदाचा राजीनामा दिला ,आगामी संचालक कोण असेल ?

अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी दूरसंचार सेवा कंपनी रिलायन्स जिओच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. बाजार नियामक सेबी (SEBI) ला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, मुकेश अंबानी यांचा राजीनामा 27 जून 2022 रोजी बाजार बंद झाल्यानंतर वैध ठरला आहे. कंपनीने सांगितले की, बिगर कार्यकारी संचालक आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची बोर्डाने अध्यक्षपदी नियुक्ती … Continue reading ब्रेकिंग न्यूज ; मुकेश अंबानींनी त्यांच्या ह्या बड्या कंपनीचा संचालक पदाचा राजीनामा दिला ,आगामी संचालक कोण असेल ?