मार्केट मध्ये ह्युंदाई ,क्रेटा सारख्या suv कारला टक्कर देण्यासाठी नवीन गाडी लॉंच…

महिंद्राने 27 जून म्हणजेच आज रोजी आपली नवीन स्कॉर्पिओ लॉन्च केली. कंपनीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. टीझरमध्ये एसयूव्हीचा बाह्य भाग आणि त्यात इन्फोटेनमेंट सिस्टम बसवण्यात आली आहे. SUV च्या टीझरसोबत #BigDaddyOfSUVs ह्या टॅग चा वापर करण्यात आला आहे. 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ एन 36 प्रकारांमध्ये उपलब्ध असेल , 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ N 5 ट्रिममध्ये … Continue reading मार्केट मध्ये ह्युंदाई ,क्रेटा सारख्या suv कारला टक्कर देण्यासाठी नवीन गाडी लॉंच…