आता PPF खाते उघडा आणि मुलांच्या भविष्याची चिंता सोडा..

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही आपल्या देशातील लोकप्रिय योजना आहे. सध्या या योजनेअंतर्गत 7.1 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने PPF खाते उघडून तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी मोठा निधी तयार करू शकता. पण त्याचे काही खास नियम आहेत. आम्ही तुम्हाला त्या नियमांबद्दल सांगत आहोत. एखादी व्यक्ती फक्त एका मुलाच्या … Continue reading आता PPF खाते उघडा आणि मुलांच्या भविष्याची चिंता सोडा..