कार चालकांसाठी खुशखबर…

भारतीय कार निर्मात्यांना सुरक्षा रेटिंगसाठी त्यांच्या कार ग्लोबल NCAP कडे पाठवण्याची आवश्यकता नाही. भारतात लवकरच स्वतःची सुरक्षा एजन्सी असेल. त्याचे नाव इंडिया NCAP असेल. ही एजन्सी देशातील वाहनांना त्यांच्या क्रॅश चाचण्यांतील कामगिरीच्या आधारे 1 ते 5 स्टार रेटिंग देईल. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारत एनसीएपी सुरू करण्यासाठी जीएसआर अधिसूचनेच्या … Continue reading कार चालकांसाठी खुशखबर…