या गुंतवणूकदराने पेटीएमचे चक्क 1.7 लाख शेअर्स 11 कोटी रुपयांत खरेदी केले ! ही बातमी येताच बाजारात भागदौड..

पेटीएमच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. BSE वर कंपनीचे शेअर्स 2.63% च्या वाढीसह Rs 629.10 वर बंद झाले. वास्तविक, पेटीएमच्या शेअर्समध्ये ही वाढ त्या बातमीनंतर दिसून येत आहे ज्यात One97 कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक विजय शेखर शर्मा यांनी कंपनीचे 1.7 लाख शेअर्स खरेदी केल्याचे सांगितले आहे. नियामक फाइलिंगनुसार, डिजिटल वित्तीय सेवा फर्म One97 कम्युनिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक … Continue reading या गुंतवणूकदराने पेटीएमचे चक्क 1.7 लाख शेअर्स 11 कोटी रुपयांत खरेदी केले ! ही बातमी येताच बाजारात भागदौड..