खुशखबर ; मोदी सरकार सोमवार पासून स्वस्त भावात सोने विकणार ..

तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला एक विशेष संधी मिळेल. खरं तर, येत्या सोमवार म्हणजेच 20 जूनपासून केंद्र सरकारच्या सरकारी गोल्ड बाँड (SGB) योजनेची 2022-23 पहिली मालिका सुरू होत आहे. याअंतर्गत 24 जूनपर्यंत तुम्ही 5,091 रुपये प्रति ग्रॅम दराने बॉण्ड खरेदी करू शकता. काय आहे सुवर्ण बॉण्ड योजना (सार्वभौम सोने योजना ) … Continue reading खुशखबर ; मोदी सरकार सोमवार पासून स्वस्त भावात सोने विकणार ..