आता Whatsapp वर सुद्धा लोन मिळणार ..!

मुंबई स्थित वैयक्तिक कर्ज प्लॅटफॉर्म CASHe ने WhatsApp क्रेडिट लाइन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे व्हॉट्सअप वापरकर्ते कोणत्याही कागदपत्रांशिवाय, अप डाउनलोड किंवा अर्ज भरल्याशिवाय त्वरित कर्ज घेऊ शकतात. ही सेवा वापरण्यासाठी, तुम्हाला कॅशेच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरवर “हाय” टाइप करावे लागेल. अशी सेवा देणारी पहिली फिनटेक एंटरप्राइझ असल्याचा कंपनीचा दावा आहे. कर्ज कसे मिळवायचे … Continue reading आता Whatsapp वर सुद्धा लोन मिळणार ..!