आजचे सोनेचांदीचे भाव ; सोने खरीदारांची चांदी,चांदी महागली..

सराफा बाजारात सोने थोडे स्वस्त झाले आहे, तर चांदी थोडी महाग आहे. बुधवारी 60750 च्या बंद भावाच्या तुलनेत चांदी 324 रुपये प्रति किलोने महागली आहे, तर सोने 93 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. (IBJA) इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार, 24 कॅरेट शुद्ध सोने प्रति 10 ग्रॅम 93 रुपयांनी स्वस्त झाले आणि … Continue reading आजचे सोनेचांदीचे भाव ; सोने खरीदारांची चांदी,चांदी महागली..