फक्त एका वर्षात या शेअर ने गुंतवणूक दारांना श्रीमंत केले …

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक आहे, परंतु त्याच जोखमीमुळे कमी कालावधीत प्रचंड मोठा परतावा मिळू शकतो. असाच एक स्टॉक म्हणजे ‘रजनीश वेलनेस लिमिटेड’ या कंपनीच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात आपल्या शेअरहोल्डरांना 3100% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. एका वर्षातच त्याचे शेअर्स 5.56 रुपयांवरून चक्क 203 रुपयांपर्यंत वाढले आहे. सध्या तो 170 रुपयांच्या आसपास व्यवहार करत … Continue reading  फक्त एका वर्षात या शेअर ने गुंतवणूक दारांना श्रीमंत केले …