LIC चे शेअर्स 700 रुपयांच्या खाली, शेअर्स आणखी ‘झटका’ देणार का ?

एलआयसीच्या शेअर्सवर या आठवड्यात अधिक दबाव दिसून येईल. कारण अँकर गुंतवणूकदारांसाठी 30 दिवसांचा लॉक-इन कालावधी सोमवारी संपला आहे. एलआयसीचे शेअर्स आधीच त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 25% पेक्षा जास्त घसरले आहेत. सोमवारी एलआयसीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 4 टक्क्यांहून अधिक घसरून 677.45 रुपयांवर आले आहेत. एलआयसीच्या शेअर्सची इश्यू किंमत 949 रुपये होती. LIC चा IPO … Continue reading LIC चे शेअर्स 700 रुपयांच्या खाली, शेअर्स आणखी ‘झटका’ देणार का ?