गुंतवणुकीची संधी ! या रिअल इस्टेट कंपनीने सेबी कडे IPO साठी कागपत्र दाखल केले.

रुस्तमजी समूहाची कंपनी कीस्टोन रिअल्टर्सने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) द्वारे 850 कोटी रुपये उभारण्यासाठी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) कडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत. मसुद्यातील कागदपत्रांनुसार, IPO अंतर्गत 700 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जातील. कंपनीचे प्रवर्तक 150 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर फॉर सेल (OFS) आणतील. इतके शेअर्स विकले जातील :- Related … Continue reading गुंतवणुकीची संधी ! या रिअल इस्टेट कंपनीने सेबी कडे IPO साठी कागपत्र दाखल केले.