या 5 कारणांमुळे आज शेअर बाजार पुन्हा कोसळला.

देशांतर्गत शेअर बाजारात सोमवार हा काळा सोमवार दिवस ठरला आहे. दुपारी 2:25 पर्यंत सेन्सेक्स 1730 अंकांनी घसरून 52573 च्या पातळीवर पोहोचला होता, तर निफ्टी देखील 507 अंकांनी घसरून 15694 च्या स्तरावर होता. निफ्टी-50 चे 49 शेअर्स लाल चिन्हावर होते, तर कोणताही क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हावर नव्हता. देशांतर्गत स्टॉकमधील या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चक्क 6 लाख … Continue reading या 5 कारणांमुळे आज शेअर बाजार पुन्हा कोसळला.