गुंतवणुकीचे मंत्र : आर्थिक स्वप्न होतील पूर्ण, मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नासाठी निधी तयार होईल !

योग्य गुंतवणुकीचा पर्याय निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर होतो. अशा परिस्थितीत गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेले सर्व पर्याय पाहणे गरजेचे आहे. यामध्ये परतावा आणि जोखीम या बाबी तपासल्या पाहिजेत. जर तुमची गुंतवणूक गरजेनुसार असेल तर ध्येय गाठणे सोपे जाईल. आज आम्ही तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र(NSC) … Continue reading गुंतवणुकीचे मंत्र : आर्थिक स्वप्न होतील पूर्ण, मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नासाठी निधी तयार होईल !