LICच्या घसरणीमुळे सरकार झाले त्रस्त ; पण ही घसरण तात्पुरता ?

लिस्टिंग झाल्यापासून LICच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे सरकारही त्रस्त आहे. मात्र, सरकारने ही घसरण तात्पुरती असल्याचे म्हटले आहे. LICच्या शेअरची किंमत दिवसेंदिवस कमी होत आहे. शुक्रवारी तो 708 रुपयांवर घसरून 709.70 रुपयांवर बंद झाला. 17 मे रोजी, स्टॉक 949 रुपयांच्या तुलनेत 872 रुपयांवर सूचीबद्ध झाला. तेव्हापासून तो त्याच्या इश्यू किंमतही पोहोचलेला नाही. तात्पुरत्या घसरणीबद्दल खूप काळजीत … Continue reading LICच्या घसरणीमुळे सरकार झाले त्रस्त ; पण ही घसरण तात्पुरता ?