RBI ने रेपो दरात वाढ केल्यामुळे सामान्य जनतेला सोसावा लागेल त्रास !

वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50% वाढ केली आहे. यासह रेपो दर 4.40% वरून 4.90% झाला आहे. म्हणजेच, गृह कर्जापासून ते वाहन आणि वैयक्तिक कर्जापर्यंत सर्व काही महाग होणार आहे आणि तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागनार आहे . व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी 6 जूनपासून चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू होती. RBI गव्हर्नर शक्तीकांत … Continue reading RBI ने रेपो दरात वाढ केल्यामुळे सामान्य जनतेला सोसावा लागेल त्रास !