अदानी गृपने आता ही वीज कंपनी ताब्यात घेतली आहे त्यामुळे शेअर्स मध्ये वाढ होणार का ?

एस्सार पॉवर लिमिटेडने त्यांच्या दोन पॉवर ट्रान्समिशन प्रकल्पांपैकी एक अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला 1,913 कोटी रुपयांना विकण्यास सहमती दर्शवली आहे. ही विक्री कंपनीच्या कर्ज परतफेडीच्या धोरणाचा एक भाग आहे. एस्सार कंपनीने गेल्या तीन वर्षांत बँका आणि वित्तीय संस्थांना 1.8 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जाची परतफेड केली आहे. एस्सार पॉवर काय म्हणाली ? :- Related articles हा … Continue reading अदानी गृपने आता ही वीज कंपनी ताब्यात घेतली आहे त्यामुळे शेअर्स मध्ये वाढ होणार का ?