आता खाद्य तेलाच्या आयतीवरील सर्व टॅक्स हटवले जातील, खाद्य तेल कधीपर्यंत स्वस्त होईल ?

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सीमाशुल्क, कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर शून्य दराने दोन दशलक्ष टन तेल आयातीला परवानगी देण्यात आली आहे. हा नियम 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार आहे. कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलाच्या आयातीवर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने सीमाशुल्क, कृषी पायाभूत सुविधा … Continue reading आता खाद्य तेलाच्या आयतीवरील सर्व टॅक्स हटवले जातील, खाद्य तेल कधीपर्यंत स्वस्त होईल ?