ICICI नंतर च्या ग्राहकांची चांदी, बँकेचा निर्यणय ऐकून लोक झाले खुश..

खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनंतर आता एचडीएफसी बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. ICICI ने गेल्या दिवशी मुदत ठेवींच्या दरात वाढ केली होती. आता एचडीएफसी बँकेने आवर्ती ठेवीवर (RD Interest) व्याज वाढवले ​​आहे. बँकेने 17 मे 2022 पासून वाढीव दर लागू केला आहे. 6 महिन्यांच्या RD वर 3.50% व्याज :- Related articles महाराष्ट्रात 84% … Continue reading ICICI नंतर च्या ग्राहकांची चांदी, बँकेचा निर्यणय ऐकून लोक झाले खुश..