भारत रशिया कडून तेल खरेदी करतच राहील…..

भारत रशियाकडून स्वस्त कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवणार आहे. मात्र, रशियाकडून यावर किती सूट मिळेल, हे अद्याप ठरलेले नाही. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले- भारत सध्या सरासरी 100 डॉलर प्रति बॅरल दराने कच्चे तेल खरेदी करतो. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला स्वस्तात तेल आयात करण्याची मोठी संधी उपलब्ध … Continue reading भारत रशिया कडून तेल खरेदी करतच राहील…..