SIP calculation: 200 रुपयांच्या SIP ने करोडोचा निधी कसा आणि किती दिवसांत बनवता येईल ?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. म्युच्युअल फंड आणि एसआयपीमधील गुंतवणूक दर महिन्याला वाढत असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येत आहे. FDवरील घटत्या रिटर्न्समुळे लोकांचे या दिशेने आकर्षण वाढले आहे. साधारणपणे, म्युच्युअल फंड योजना 12-13 टक्के वार्षिक परतावा देतात. जर तुमच्या हातात चांगली योजना आली तर हा परतावा 15 ते 24 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. आता आपण … Continue reading SIP calculation: 200 रुपयांच्या SIP ने करोडोचा निधी कसा आणि किती दिवसांत बनवता येईल ?