पेट्रोल आणि डिझेलवर केंद्राच्या दिलासानंतर या राज्यांनीही कमी केला कर ! तुमच्या राज्यात काय आहेत नवीन दर ते तपासा..

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. केंद्राने पेट्रोलवरील 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कर कमी केला आहे. त्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर आता राजस्थान आणि केरळ सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. बघूया कोणत्या राज्यात किती भाव आहे … Continue reading पेट्रोल आणि डिझेलवर केंद्राच्या दिलासानंतर या राज्यांनीही कमी केला कर ! तुमच्या राज्यात काय आहेत नवीन दर ते तपासा..