एअरटेल कंपनीला सगळ्यात मोठा नफा झाला , कंपनी हा नफा वितरित करणार..

दिग्गज दूरसंचार कंपनी एअरटेलने जानेवारी-मार्च 2022 तिमाहीत 2007.8 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 164.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीत कंपनीला 759.2 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर एअरटेलचा शेअर मंगळवारी जवळपास 2 टक्क्यांनी वाढून 706 रुपयांवर बंद झाला. प्रत्येक शेअरवर 3 … Continue reading एअरटेल कंपनीला सगळ्यात मोठा नफा झाला , कंपनी हा नफा वितरित करणार..