LIC IPO ची फ्लॉप लिस्टिंग होऊनही शेअर मार्केट मध्ये तेजी,असे का झाले ? कारण समजून घ्या..

भारतीय शेअर मार्केट मध्ये तेजी होती. सेन्सेक्स 1345 अंकांनी म्हणजेच 2.54 टक्क्यांनी वाढून 54,318 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, जर आपण निफ्टीबद्दल बोललो तर तो 417 अंकांनी म्हणजेच 2.63 टक्क्यांनी वाढला आणि 16,259 च्या पातळीवर स्थिरावला.. देशातील सर्वात मोठ्या LIC IPO ची मंगळवारी भारतीय शेअर मार्केट मध्ये फ्लॉप लिस्टिंग झाली. असे असूनही भारतीय शेअर मार्केट मध्ये … Continue reading LIC IPO ची फ्लॉप लिस्टिंग होऊनही शेअर मार्केट मध्ये तेजी,असे का झाले ? कारण समजून घ्या..