एप्रिल महिन्यात भारतात 88 लाख लोकांना मिळाली नोकरी…

एप्रिलमध्ये देशात 88 लाख लोकांना रोजगार मिळाला. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या अहवालानुसार, कोरोना महामारीनंतर एका महिन्यात सर्वाधिक नोकऱ्या मिळाल्या आहेत. तथापि, रोजगाराच्या मागणीच्या तुलनेत उपलब्ध नोकऱ्या कमी राहिल्या. CMIE चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO महेश व्यास म्हणाले, भारतातील कामगार संख्या एप्रिलमध्ये 8.8 दशलक्ष (88 लाख) ने वाढून 437.2 दशलक्ष (43.72 कोटी) झाली … Continue reading एप्रिल महिन्यात भारतात 88 लाख लोकांना मिळाली नोकरी…