आता महागाईचे टेन्शन सोडा, या स्मॉल फायनान्स बँकांचे रिटर्न तुम्हाला महागाईपासून वाचवतील…

देशातील ग्राहक किंमत निर्देशांक (कंज्युमर प्राईस इंडेक्स CPI ) किंवा किरकोळ महागाई दर 7.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही 18 महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने सर्व जनतेला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला महागाईवर मात करणार्‍या पारंपारिक साधनांमध्ये नक्कीच गुंतवणूक करावीशी वाटेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही समस्या नाही, कारण त्यांना मुदत ठेवींवर (FDs) … Continue reading आता महागाईचे टेन्शन सोडा, या स्मॉल फायनान्स बँकांचे रिटर्न तुम्हाला महागाईपासून वाचवतील…