RBI च्या निर्णयामुळे शेअर मार्केट ला मोठा झटका ! सेन्सेक्समध्ये 1300 अंकांची मोठी घसरण, नक्की काय झाले ?

रेपो दरात वाढ झाल्याची बातमी आल्यानंतर शेअर मार्केट मध्ये मोठी घसरण झाली आहे. मार्केट 1300 हून अधिक अंकांनी घसरून बंद झाला. सेन्सेक्स 1306.96 अंकांनी म्हणजेच 2.29% घसरून 55,669.03 वर बंद झाला. निफ्टी 408.45 अंकांनी किंवा 2.39% घसरून 16,660.65 वर बंद झाला. NSE वर, अपोलो हॉस्पिटल्स आणि अदानी पार्टचे शेअर्स 6-6% पेक्षा जास्त घसरले. बजाज फायनान्स … Continue reading RBI च्या निर्णयामुळे शेअर मार्केट ला मोठा झटका ! सेन्सेक्समध्ये 1300 अंकांची मोठी घसरण, नक्की काय झाले ?