इंडोनेशिया आजपासून पामतेल विकणार नाही, अदानी-बाबा रामदेव यांची चांदी..

सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे. खाद्यतेलाच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत. कारण इंडोनेशियाने 28 एप्रिलपासून खाद्यतेलाची विशेषतः पाम तेलाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतावरही परिणाम होणार आहे. खरं तर, भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे आणि 50-60 टक्के खाद्यतेल (पाम तेल) आयात करतो. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा परिणाम होणार … Continue reading इंडोनेशिया आजपासून पामतेल विकणार नाही, अदानी-बाबा रामदेव यांची चांदी..