संपूर्ण क्रिप्टो मार्केटसाठी बिटकॉइनचे कायदेशीरकरण म्हणजे काय?

बिटकॉइन ही जगातील पहिली विकेंद्रित क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल कॉईन म्हणा. याचा शोध 2008 मध्ये लागला पण मुख्य वापर 2010 पासून सुरू झाला. पूर्वी बिटकॉईनकडे संशयाने पाहिले जायचे पण आता ती जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बनली आहे. जगातील हजारो कंपन्यांनी व्यवहारासाठी बिटकॉईनचा अवलंब केला आहे. आता मध्य अमेरिकन देश एल-साल्व्हाडोरमध्ये बिटकॉइनला कायदेशीर चलन म्हणूनही मान्यता मिळाली … Continue reading संपूर्ण क्रिप्टो मार्केटसाठी बिटकॉइनचे कायदेशीरकरण म्हणजे काय?